विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विकिपीडिया:चावडी | प्रगती(विकिपीडिआ:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ३ या पानावरून पुनर्निर्देशित)
येथे जा: सुचालन, शोधयंत्र


हे अवश्य पहा       


  • हवे असलेले लेख
  • विविध विषयांवर आपला कौल द्या
  • विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन‎
  • प्रबंधकांना निवेदन
  • _ _ असे डॅशचे चिन्ह वापर टाळा, नवीन संपादकांचा गोंधळ होण्याची शक्यता असते.
चावडी (सुचालन)

विकिपीडिया:चावडी(चालू)
Archives Dated↓
विदागार दिनानुक्रम↓

इ.स. २००६ मधील चर्चा
इ.स. २००७ मधील चर्चा
इ.स. २००८ मधील चर्चा
इ.स. २००९ मधील चर्चा
इ.स. २०१० मधील चर्चा
इ.स. २०११ मधील चर्चा
मदतकेंद्र,स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,चावडी/प्रबंधकांना निवेदन,कळपट हवा,सुलभीकरण, चावडी/तांत्रीक प्रश्न,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा

विकिपीडिआ:चावडी/प्रगती(चालू)
Archives Dated↓
विदागार दिनानुक्रम↓

1) जानेवारी २८,इ.स्.२००६
2) जून १२,इ.स.२००६
3) ऑगस्ट ५,इ.स. २००६
4) ऑगस्ट २७,इ.स. २००६
5) ऑक्टोबर १३,इ.स. २००६
6) नोव्हेंबर २४,इ.स. २००६
7) जानेवारी २२,इ.स. २००७
8) ऑगस्ट ८,इ.स. २००८
9) ऑगस्ट १०,इ.स. २००९


चावडी/कालगणना :

चावडी/कालगणना

चावडी/लोगो,लेखन

चावडी/लोगो,लेखन

मराठी विक्शनरी सहप्रकल्प

विक्शनरी:चावडी

मराठी विकिस्रोत सहप्रकल्प

प्रस्तावित प्रकल्प

मराठी विकिविद्यापीठ सहप्रकल्प
  • विद्यापीठ चावडी
मराठी विकिबुक्स सहप्रकल्प

विकिबुक्स चावडी

मराठी विकिक्वोट्स सहप्रकल्प

विकिक्वोट्स चावडी

मराठी विकिकॉमन्स सहप्रकल्प

Talk:मुखपृष्ठ

मराठी विकिन्युज सहप्रकल्प

प्रस्तावित प्रकल्प

इंग्लिश भाषेतील सहप्रकल्प

Talk:विकिप्रॉजेक्ट महाराष्ट्र

हिंदी भाषेतील सहप्रकल्प

हिंदी भाषेतील सहप्रकल्प

नेपाल भाषेतील सहप्रकल्प

देवनागरी टेम्प्लेट परियोजना

संस्कृत भाषेतील सहप्रकल्प

संस्कृत भाषेतील सहप्रकल्प

मराठी विकिमिडिया सहप्रकल्प

मराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प

इतर मीडियाविकि सहप्रकल्प

दक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प


अनुक्रमणिका

how i can write marathi

when i try to write in marathi, ther was not marathi font..

Can you please register yourself first in Marathi wikipedia? So we would know whom we are dealing with.
Amit (अमित) 08:37, 15 जून 2006 (UTC)

500th User!!!

Friends,

Today (June 23rd), Marathi Wikipedia registered its 500th user!!!

User:Jurpel is that 500th user.

Let us hope we grow to 1,000 users quickly.

अभय नातू 21:33, 23 जून 2006 (UTC)

मराठी विक्षनरीचे शंभर शब्द पूर्ण

मित्रमैत्रिणींनो,

मराठी विक्षनरीने आपला १०० शब्दांचा खारीचा टप्पा २७ जून २००६ रोजी पूर्ण केला. कृषी हा विक्षनरीवरचा शंभरावा शब्द होता. अधिक माहितीसाठी बघा http://meta.wikimedia.org/wiki/Wikimedia_News#Wiktionaries

Amit (अमित) 10:59, 28 जून 2006 (UTC)

Good job. I hope it will give boost to other sister projects of Wikipedia.
Harshalhayat 13:30, 28 जून 2006 (UTC)

Featured article for the month of July

Dear All,

I nominate the article 'गोदावरी' for month of July.
Do suggest.
With regards,

Harshalhayat 13:28, 28 जून 2006 (UTC)

Re:Featured article for the month of July

The article needs a bit of cleanup (spelling, structure) etc. before it's ready to be the featured article. I have already started on this. It would be great if more cleanup is done.

A worthy candidate nonetheless.

On a side note, we have a number of articles that have detailed and useful information, thanks to विजय, संभाजीराजे, Don, and other members. Well done guys, let's continue.

अभय नातू 15:30, 28 जून 2006 (UTC)

Comment on the Marathi edition of Wikipedia

Kudos to you for opening the Marathi edition of Wikipedia! Your effort will enable millions of Marathi-speaking people, especially students, to gain knowledge on various subjects for free. I hope Marathi-lovers will look forward to contributing new articles to Wikipedia, as do I. Best of luck for the future endeavors in your generous cause.

                                                  - Kushal Kadu,  
                                                    Nagpur, India.
                                 E-mail- kushfc141.moony@gmail.com

Need volunteer to maintain Cricketer info

Hi,

The cricketers section on marathi wikipedia needs a bit of structure and enhancements. User:maihudon, myself and some others have been contributing to this end but I suspect this section might become too much for one or two people to handle. We need more contributors/ideas.

If anyone (including Don) would like to step up, pls let us know so we can initiate specific discussions about some ideas I have been kicking around.

Regards,

अभय नातू 00:32, 4 जुलै 2006 (UTC)

मदत!

सर्वांना नमस्कार!

तसं मी नाव बऱ्याच दिवसांपूर्वी नोंदवलं होतं, पण आज पहिलं किरकोळ योगदान केलं. 'मराठवाडा' या लेखातील शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त केल्या. पण 'औरंगाबाद शहर' हा लेख संपादित करत असताना माझ्याकडून काहीतरी चूक झालेली दिसतेय. 'जनसंख्या' (लोकसंख्या) व 'दूरभाष' (दूरध्वनी) या हिंदी शब्दांना मी बदलायला गेलो आणि तिथे असलेले आकडे final output मध्ये दिसेनासे झाले.

अभय नातू, कृपया मदत करा. आपल्याशी संपर्क कसा साधू?

धन्यवाद.

आपला, आशिष अनिल, ashish.scribe@gmail.com

Re:मदत!

आशिष,

मला तुम्ही anatu@yahoo.com येथे ई-मेल पाठवू शकता. किंवा याहूवर एक ग्रुप mr-wiki असा आहे. तेथील सदस्यांकडूनही मदत होउ शकते.

आपण जर का आपले सदस्य-पान तयार केलेत तर आपण येथे (विकिपिडीयावर) सुद्धा संवाद साधू शकतो. आपण संदेश लिहिल्यावर जर ~~~~ असे शेवटी लिहिलेत तर आपले सदस्य नाव, इत्यादी आपोआप येथे उमटतात.

अभय नातू 18:12, 9 जुलै 2006 (UTC)

Re:मदत

आशिष, विकिपिडीया मध्ये काही सर्व साधारण साचे common templates वापरण्याची सोय असते.कोणत्याही लेखातील साच्याचा मुख्य भागात बदल करावयाचे झाल्यास संबधीत साचाच बदलावा लागतो.तुम्ही सुचवलेला बदल योग्य वाटल्यामुळे मी संबधीत साचा Template:भारतीय शहर बदलला आहे. हा बदल हा साचा वापरलेल्या सर्व लेखांमध्ये आपोआप होइल.

अभय,

विजय 05:40, 10 जुलै 2006 (UTC)

वैदीक चिन्हे

बराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे हा लेख लिहीताना संस्कृत मधील वैदीक चिन्हे लघु, गुरु चिन्हे हे लेख मला पुर्ण करता आले नाहीत कोठे तरी चुक होते आहे,कृपया कुणी हा लेख पुर्ण करण्यास मदत करु शकेल काय? विजय 06:50, 14 जुलै 2006 (UTC)

New users

I guess almost 20% of total count of users have joined in last one month.
This is encouraging.
Spread the word!
With regards,
Harshalhayat 07:59, 14 जुलै 2006 (UTC)

विकिपीडिआ:परिचय‎

मित्र/मैत्रिणींनो,

मराठी विकिपिडीयाच्या वापराबद्दलचा विकिपीडिआ:परिचय हा लेख नवीन (व जुन्याही) सदस्यांना उपयुक्त ठरेल असे मला वाटते. या लेखाच्या संदर्भास मुखपृष्ठावर कोठेतरी जागा द्यावी असे माझे मत आहे. आपणास काय वाटते?

अभय नातू 15:57, 14 जुलै 2006 (UTC)

In 'welcome section' of main-page, 'wikipedia' is second word which takes to article विकिपीडिआ:परिचय. Apart from that in 'about section' of main-page, there is a link to the article. I would suggest to merge first two words and to point to the article. e.g. मराठी भाषेतील विकिपीडिआमध्ये.
Harshalhayat 16:07, 14 जुलै 2006 (UTC)

Re:विकिपीडिआ:परिचय‎

I missed that. Thanks!

अभय नातू 16:52, 14 जुलै 2006 (UTC)

Re.New Users

That is nice to hear about.Best wishes to all new users.I also appreciate effort by Abhay to welcome each new user indiavidualy.Hope to hear some feedbacks from new users too. विजय 07:20, 15 जुलै 2006 (UTC)

मुखपृष्ठ जुनी चर्चाचे साठवण

मुखपृष्ठ जुनी चर्चाचे साठवण विकिपीडिआ:चावडी/प्रगती मध्ये करावे असे मत आहे.

-विजय

© Copyright Wikipedia authors - The articles gathered in this document are under the GFDL licence.
http://www.gnu.org/copyleft/fdl.html